Ad will apear here
Next
कशासाठी? पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटासाठी - ‘पुलं’चा लेख त्यांच्याच हस्ताक्षरात...
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पु. ल. देशपांडे यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. २६ जून १९६८ रोजी या रंगमंदिराचं उद्घाटन झालं. उद्घाटनावेळी पुणे महापालिकेनं ‘नमन नटवरा’ ही स्मरणिका प्रकाशित केली होती. त्या स्मरणिकेत ‘पुलं’नी आपल्या जादुई लेखणीनं लिहिलेला लेख आज (आठ नोव्हेंबर २०२०) त्यांच्या जयंतीनिमित्त येथे प्रसिद्ध करत आहोत. पुण्यातील ‘बी बिरबल’ या संस्थेने तयार केलेल्या ‘पुलं’च्या हस्ताक्षराच्या फाँटमध्ये हा लेख वाचण्यासाठी वर दिलेल्या Read ebook या पर्यायावर क्लिक करा.... 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VWCUCS
Similar Posts
कशासाठी? पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पु. ल. देशपांडे यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. २६ जून १९६८ रोजी या रंगमंदिराचं उद्घाटन झालं. यंदा हे रंगमंदिर सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. उद्घाटनावेळी पुणे महापालिकेनं ‘नमन नटवरा’ ही स्मरणिका प्रकाशित केली होती. त्या स्मरणिकेत ‘पुलं’नी आपल्या जादुई लेखणीनं
पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त बिल्हण संगीतिकेचे आयोजन पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. १२ जून हा पुलंचा स्मृतिदिन. यानिमित्त पु. ल. कुटुंबीय, कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी नऊ ते ११ या वेळेत ‘एक पुलकित सकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी
‘पुलं’च्या स्मृतिदिनानिमित्त गप्पा-आठवणी-गाण्यांची ऑनलाइन मैफल (व्हिडिओ) पुणे : पुण्यभूषण पुरस्कारासाठी सात-आठ नावे भाईंनी सुचवली होती... ‘‘पुलं’मुळेच माझे वक्तृत्व बहरले,’ असे तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी सांगितले होते... ‘‘पुलं’ची ओळख मी करून देणार,’ असं सांगण्यासाठी कवयित्री शांताबाई शेळके यांनी निनावी फोन केला होता.... पु. ल. देशपांडे यांच्या अशा अनेक आठवणींना
पुण्यात बहरतोय मुलांचा वाचनकट्टा! पुणे : मुले आणि वाचनात दंग... काहीतरीच काय? आजकालची मुलं वाचतात कुठे? सारखी मोबाइल आणि टीव्हीवर काहीतरी पाहण्यात दंग झालेली असतात, अशी तक्रार अनेक पालक करत असतात. पुण्यातील हर्षदा पेंढारकर आणि काही समविचारी पालकांनी यावरच एक चांगला उपाय शोधून काढला आहे आणि त्याचा चांगला परिणामही दिसू लागला आहे. मोठ्यांच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language